Thursday, 2 April 2015

घरी औषधी अळम्बी बनवा !!!

घरी औषधी अळम्बी बनवा !!!
औषधि अलाम्बी घरामधे, तेरेसवर, शेडमधे किवा बाल्कनित, मातीत, जमीन  आणि मशीन शिवाय ३६५ दिवस उगवू शकता। सम्पूर्ण भारतात मशरूमची भरपूर मागणी आहे. गृहिनी, उद्योजक, रिटायर्ड, नोकरदार, विद्यार्थी व् इतर सर्वाना सुवर्णसंधि। .!!! धिंगरी अलाम्बीच्या लागवडीची पद्धत सोपि व् कमी कालवधीची असल्याने सर्वसामान्य माणसांना थोड्याश्या प्रशिक्षणानंतर कमी भांडवलामधे लागवड सुरु करता येते।  महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अलाम्बी अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करने शक्य आहे। 
व्हिडिओ सेमीनार आणि प्रशिक्षणासाठी ०९००४६०८८३२ सांताक्रुज मुंबई येथे संपर्क साधावा 

No comments:

Post a Comment