Wednesday, 1 April 2015

जिल्हा परिषद सेस धन योजना

महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग



  पशुपालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजना

आत्मा

५०% अनुदानवर एक संकरित गायी खरेदी
उद्देश : संकरित पशु पैदासिस चालना देने।  दुग्ध उत्पादनास लक्षणीय वाढ व् स्वयंरोजगार निर्मिति करने
योजना: गाईची शासनाने विहित केलेली रक्कम रु. ४०,०००/- आहे।  या योजने अंतर्गत ५०% जि. प- अनुदान रु. २०,०००/- व् ५०% लाभार्थी स्वहिस्सा रु. २०,०००/- स्वः अथवा बैंक कर्ज घेवून भरना करने. गाईचे विमा ओ वाहतूक खर्च लाभर्थिने स्वः त करावयाचे आहे स्वत:

No comments:

Post a Comment