Thursday, 2 April 2015

"मी उद्योजक होणारच" उपक्रमाचे आयोजन

"मी  उद्योजक होणारच" उपक्रमाचे आयोजन
तरुण वर्गास उद्योजकतेची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने कर्तव्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे "मई उद्योजक होणारच" या उपक्रमाच्या दहाव्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. संपर्क ९८३३१११७५० / ९६६४३७५६४६ येथे संपर्क साधावा। 

No comments:

Post a Comment