Sunday, 5 April 2015
Saturday, 4 April 2015
Thursday, 2 April 2015
घरी औषधी अळम्बी बनवा !!!
घरी औषधी अळम्बी बनवा !!!
औषधि अलाम्बी घरामधे, तेरेसवर, शेडमधे किवा बाल्कनित, मातीत, जमीन आणि मशीन शिवाय ३६५ दिवस उगवू शकता। सम्पूर्ण भारतात मशरूमची भरपूर मागणी आहे. गृहिनी, उद्योजक, रिटायर्ड, नोकरदार, विद्यार्थी व् इतर सर्वाना सुवर्णसंधि। .!!! धिंगरी अलाम्बीच्या लागवडीची पद्धत सोपि व् कमी कालवधीची असल्याने सर्वसामान्य माणसांना थोड्याश्या प्रशिक्षणानंतर कमी भांडवलामधे लागवड सुरु करता येते। महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अलाम्बी अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करने शक्य आहे।
व्हिडिओ सेमीनार आणि प्रशिक्षणासाठी ०९००४६०८८३२ सांताक्रुज मुंबई येथे संपर्क साधावा
"मी उद्योजक होणारच" उपक्रमाचे आयोजन
"मी उद्योजक होणारच" उपक्रमाचे आयोजन
तरुण वर्गास उद्योजकतेची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने कर्तव्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे "मई उद्योजक होणारच" या उपक्रमाच्या दहाव्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. संपर्क ९८३३१११७५० / ९६६४३७५६४६ येथे संपर्क साधावा।

Wednesday, 1 April 2015
Subscribe to:
Comments (Atom)